प्रल्‍हाद जाधव

प्रल्‍हाद जाधव

Monday, October 4, 2010

परिचय

नाव - प्रल्हाद दत्‍तात्रय जाधव
जन्‍म - 25 ऑक्‍टोबर 1956
जन्‍म गाव - काळिंजे, ता.श्रीवर्धन, जि.रायगड
वास्‍तव्‍य - मु.पो.ता.पोलादपूर, जि. रायगड
शिक्षण - एम.ए., बी.जे.
व्‍यवसाय - शासकीय सेवा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय संचालक म्‍हणून कार्यरत
पत्‍ता - शासकीय वसाहत, वाय 1/11, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051.
दूरध्‍वनी क्रमांक - 022 26456074
लेखन - पाण्‍यातले दिवस, रानभूल, गॅलरीतील रातराणी ही ललित लेखनाची पुस्‍तकं प्रसिद्ध. शेवंता जित्ति हाय, हिरण्‍यगर्भ, यमक ही नाटकं तसेच ढग, जिनियस हे एकांकिका संग्रह प्रसिद्ध. लेखनासाठी शासन आणि अन्‍य खाजगी संस्‍थांचे अनेक पुरस्‍कार.
मृत्‍यू - अद्याप‍ जिवंत

1 comment:

  1. नमस्कार,

    तुमचे "पाण्यातले दिवस" हे पुस्तक वाचले आहे. मासेमारी वर इतकं रोचक पुस्तक असु शकेल असं वाटलं नव्हतं. पुस्तक वाचतांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष असल्याचा भास होतो.

    धन्यवाद!

    ReplyDelete